सुपा पोलिसांकडून मुस्लिम बांधवांना इफ्तार पार्टी
सुपा, दि. 01 - रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर पारनेर तालुक्यातील सुपा पोलिस स्टेशनमार्फत सुपा येथील बिलोली मशिदीमध्ये इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते.या वेळी पोलिस निरीक्षक शामकांत सोमवंशी,उपनिरीक्षक बी.बी. पठाण व सिद्धेश्वर गोरे,सरपंच विजय पवार,उपसरपंच राजू शेख,अण्णा हजारे युवा मंचचे अध्यक्ष राहुल शिंदे,शम्मू पटेल, अहमद शेख, सरदार पठाण,जमाल शेख, हनिफ भाई निजाम शेख, पत्रकार मार्तंड बुचुडे, सुनील पठारे, सुभाष दिवटे,कानिफनाथ गायकवाड, राष्ट्रवादीचे तालुका कार्याध्यक्ष सुभाष लोंढे,बाळासाहेब औचिते,बाळासाहेब शहाणो,सुनील जाधव, भागवत जाधव, कानिफनाथ पोपळघट,संतोष शितोळे,मधुकर पठारे,हनिफ शेख, कवी संजय आंधळे,बबन मखरे, अजय नगरे,सादिक शेख, शिवाजी कडूस, शिवाजी ढवळे आदींसह मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.