Breaking News

मिलोस राओनिची विम्बल्डच्या फायनलमध्ये

विम्बल्डन, दि. 8 - जगातील तीसर्‍या मानांकित खेडाळू रॉजर फेडररचा पराभव करीत. उपांत्य सामन्यात कॅनडाच्या मिलोस राओनिकने विम्बल्डच्या अंतिम  फेरीत धडक दिली. त्याला पराभवाचा धक्का सहन करावा लागला. कॅनडाच्या मिलोस राओनिकने 6-3, 6-7(3), 4-6, 7-5, 6-3 अशा फरकाने पराभव  केला. विम्बल्डनच्या उपांत्य फेरीत पराभव होण्याची रॉजर फेडररची ही पहिलीच वेळ. तर विम्बल्डन स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचणारा मिलोस राओनिक  कॅनडाचा पहिला टेनिसपटू ठरला आहे. तब्बल 5 सेटपर्यंत रंगलेल्या या अत्यंत अटीतटीच्य लढतीत मिलोस राओनिक ने फेडरर वर मात केली.