स्वछ भारत अभियान अंतर्गत माळीवाडा परिसर येथील श्री विशाल गणपती मंदिर ,माळीवाडा वेस,भोपळे गली ,शिवम टॉकीज परिसर ,वाडिया पार्क परिसर आदी ठिकाणी मनपाच्या वतीने स्वछता अभियान राबवण्यात आले यावेळी महापौर सुरेखा कदम,अप्पर आयुक्त विलास वालगुडे,उपायुक्त भालचंद्र बेहेरे, नगरसेवक संभाजी कदम आदी. ( फोटो : राजू खरपुडे )
|