बोदवडला पाणीटंचाईची समस्या कायम
जळगाव, दि. 10 - लक्षात घेत सामाजिक भान ठेवून उद्योजक हरिओम जैस्वाल यांनी स्वत:च्या टँकरद्वारा नागरिकांसाठी पिण्याचे पाणी उपलब्ध करुन एक मानवता धर्म जोपासला आहे. शहरातील इंदिरानगर, हितायत नगर, अन्नाभाऊ साठे नगर, रेणुका नगर, शारदा कॉलनी, वार्ड चार जामठी रोड, हनुमान नगर दत्त कॉलनी आदी भागातील नागरिकांना या उपक्रमाचा फायदा होत असून श्री. जैस्वाल यांचे नागरिकांनी आभार मानले आहे.बोदवड : शहरासह परिसरात पाणीटंचाईची समस्या कायम असून पावसाळा लागल्यावरही नागरिकांना पाण्यासाठी दाहीदिशा भटकंती करावी लागत असून टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे.
