गुजरात, मणिपूरला भूकंपाचा धक्का
अहमदाबाद, दि. 17 - दक्षिण गुजरातमध्ये रविवारी सकाळी सुमारास भूकंपाचा सौम्य धक्का बसला. या भूकंपामुळे कोणतीही जिवीतहानी, वित्तहानी झाली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार रविवारी साडेनऊच्या सुमारास भूकंपाचा धक्का बसला. या भूकंपाची तीव्रता रिश्टर सेक्लवर 4.7 इतकी मोजण्यात आली आहे. सुरतपासून 14 किमी अंतरावर भूकंपाचा केंद्रबिंदू होता. भूकंपाचा धक्का जाणविल्याने नागरिकांनी घराबाहेर पळ काढला. मणिपूरलाही आज सकाळी आठच्या सुमारास भूकंपाचा धक्का बसल्याचे वृत्त आहे. या भूकंपाची तीव्रता 3.2 इतकी होती.