आश्वासनांची पुर्तता न केल्यास राज्य सरकारी कर्मचार्यांची शासनाविरोधत निदर्शने
अहमदनगर, दि. 12 - सोमवारी सरकारी कर्मचारी संघटना व राजपत्रित अधिकारी महासंघाच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र पाटील यांना विविध मागण्याचे निवेदन देण्यात आले तसेच जिल्हाधिकारी कार्यालया बाहेर निदर्शन करण्यात आली. गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबीत प्रश्नांवर शासन स्तरावरुन निर्णय होत नसल्याची खंत खोंडे यांनी व्यक्त केली.
आजचा दिवस लक्षविधी दिन अहमदनगर येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राज्य सरकारी कर्मचारी संघटना व राजपत्रित अधिकारी महासंघ यांचे वतीने एकत्रित रित्या उत्साहात पार पडला. कर्मचार्यांच्या भावना अतिशय संतापजन होत्या त्यांनी शासनाच्या विरोधात जोरदार घोषणा देऊन शासनाच्या कर्मचारी विरोधी धोरणांचा धिक्कार केला. निदर्शनानंतर तेथेच जाहीर निषेध सभा घेण्यात आली.
शासनाच्या वेळकाढू धोरणावर टीका करतांना राजय सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे राज्य अध्यक्ष योगीराज खोंडे यांनी सरकारच मुळात तंटाग्रस्त आहे, सत्ताधार्यांमध्ये गट-तट असल्याने त्यांच्यात सदैव तंटे चालू असतात. सर्वसामान्य जनतेच्या व कामगार कर्मचार्यांचा मागण्या व गंभीर प्रश्नांमध्ये लक्ष घालण्यात त्याच्याकडे वेळच मिळत नाही. ही वस्तुस्थिती आहे. सरकारी अधिकारी व कर्मचार्यांनी तिन आठवड्यांच्या आतमध्ये त्यांच्याकडे असलेल्या प्रकरणांत युध्दपातळीवर निर्णय घेऊन त्याचा अहवाल सरकारला सादर करण्याचे खंबीरतेने आदेश देणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 11 महिन्यापूर्वी राज्य सरकारी कर्मचारी व अधिकार्यांच्या मागण्याबाबत सकारात्मक निर्णय घेतला जाईल तसेच वाळू, खडी, जंगल, लाकूड, कोळसा, इंधन भेसळ करुन अधिकारी व कर्मचार्यांना मारहाण करणे, खोटेनाटे आरोप करुन राजकीय दबाव आणणार्या तस्करांच्या विरोधात कडक कारवाई करण्यात येईल, 1 महिन्यात कर्मचार्यांना न्याय देण्यासाठी कायदा अंमलात आणला जाईल असे आश्वासन दिले होते मात्र अद्यापही असा कायदा तयार करण्यात आला नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
यावेळी राजपत्रित संघटनेचे अध्यक्ष विठ्ठलराव गुंजाळ, सुीाष तळेकर, बी.बी.सिनारे, रावसाहेब निमसे, भाऊसाहेब डमाळे, डॉ.मुकुंद शिंदे, शुभांगी लवांगे आदि उपस्थित होते.