कोल्हापूर : पंचगंगेचे पाणी प्रथमच पात्राबाहेर
कोल्हापूर, दि. 10 - जिल्ह्यात सर्वत्र रविवारी पाऊस सुरुच असून, पंचगंगा नदीचे पाणी यंदा प्रथमच पात्राबाहेर गेल्याचे पहायला मिळाले. जिल्ह्यात गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक म्हणजे 189.50 मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे.
गेल्या 24 तासांत गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक 189.50 मि.मी. पावसाची नोंद झाली असून, जिल्ह्यात काल दिवसभरात सरासरी 87 मि.मी. पाऊस झाल्याची नोंद आहे.
गेल्या 24 तासांत गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक 189.50 मि.मी. पावसाची नोंद झाली असून, जिल्ह्यात काल दिवसभरात सरासरी 87 मि.मी. पाऊस झाल्याची नोंद आहे.