प्रियकांचा भाव हॉलिवूडमध्ये वधारला !
प्रियंका चोप्रा आपल्या अमेरिकन टि.व्ही शो क्वांटिकोमुळे चांगलीत चर्चेत आली असून, आंततराष्ट्रीय स्तरावर मला एक वेगळीच ओळख मिळाल्याचे तिने सांगितले आहे.
अमकरिकेतील याच शो मुळे जगभरातील लोक माझे हिंदी चित्रपटही पाहू लागले असल्याचा दावा तिने केला आहे. प्रियंका चोप्रा लवकरच क्वांटिकोच्या दुसर्या सीजनचे शूटींग करण्यासाठी अमेरिकेला रवाना होणार आहे. एअरपोर्टवर आता अनेक जण एलेक्स एलेक्स म्हणून आवाज देतात असेही ती सांगते. विदेशी प्रेक्षक प्रियंकाचे काम गंभीरतेने घेत आहेत. यापुढे हॉलीवूडमध्ये करिअर करण्याबाबत विचारले असता प्रियंकाने सध्या एकच मालिका करत असून कुठलाही प्रोजेक्ट साईन केला नाही असे सांगितले.