नाट्यगृहाच्या सफाईसाठी अभिनेता प्रशांत दामलेंच्या हाती झाडू
औरंगाबाद, दि. 22 - औरंगाबादचं संत एकनाथ नाट्यगृह सध्या मोडकळीस आलं आहे. महापालिका सुधारणा करीत नसल्यामुळे प्रसिद्ध अभिनेते प्रशांत दामलेंसह अन्य कलाकारांनी नाट्यगृहाच्या डागडुजीचं काम हाती घेतलं.
संत एकनाथ नाट्यगृह सध्या मरणयातना भोगत आहे. या हॉलला नाट्यगृह म्हणावं का, असा प्रश्न नाट्यरसिकांसह कलाकरांनाही पडला. अखेर नाट्यकमींर्नी हातात झाडू घेत रंगमंचाची साफसफाई सुरु केली.
काही कलाकारांनी रंगमंचावरील खिळे ठोकले तर, फाटलेल्या खुर्च्या आणि पडदेसुद्धा या नाट्यप्रेमींनी शिवले. काम नावासाठी नाही तर गावासाठी करीत असल्याचं या नाट्यकमींर्चं म्हणणं आहे.