Breaking News

मल्ल्यांकडून रु.900 कोटींचा गैरव्यवहार?

मुंबई, दि. 18 - कर्ज बुडविण्यासंदर्भात प्रकरणात अडचणीत सापडलेल्या विजय मल्ल्यांसमोर आणखी एक आव्हान निर्माण झाले आहे. सक्तवसुली संचलनालयाने युनायेट स्पिरिट्सच्या तक्रारींच्या आधारावर मल्ल्यांविरोधात 900 कोटी रुपयांच्या परकीय चलन गैरव्यवहार प्रकरणाची चौकशी करण्यास सुरुवात केली आहे. गेल्या आठवड्यात युनायटेड स्पिरिट्सने मल्ल्यांविरोधात अनेक तक्रारी दाखल केल्या. कंपनीने केलेल्या चौकशीदरम्यान 1225 कोटी रुपयांचे ‘अनियमि
त व्यवहार‘ झाल्याचे आढळून होते.