आरवडेत वर्हाडाच्या गाडीला अपघात, 12 जखमी
सांगली, दि. 12 - आरवडे (ता. तासगाव) येथे पूर्व दिशेला असणार्या पुलाजवळ दोन जीपसह तीन वाहनांचा समोरासमोर तिहेरी मोठा अपघात झाला. यामध्ये एकूण बारा जण जखमी झाले, तर तीन प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. यामध्ये तिन्ही गाड्यांचे मोठे नुकसान झाले असून, घटनास्थळी पोलिसांनी पंचनामा केला आहे.
तासगांवकडून आटपाडीकडे सुमो वाहन (एमएच 23 ई - 83
41) निघाली होती. यावेळी सुमो (क्र. एमएच 10 सी 9706) व क्रूझर (एमएच 10 बीएम 8683) या दोन गाड्या बस्तवडे येथील वर्हाड घेऊन तासगावकडे निघाल्या होत्या. यावेळी सुमो गाडीने क्रूझरला मागील बाजूस धडक दिली. यानंतर समोरुन येणार्या सुमो गाडीला समोरुन जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जोरात होती की दोन्ही गाड्यांचे मोठे नुकसान झाले आहे, तर क्रूझर गाडी रस्त्याकडील गटारीत पलटी झाली. या अपघातात तिन्ही गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, यामध्ये 12 प्रवासी जखमी झाले आहेत, तर तीन प्रवासी गंभीर जखमी आहेत. यामध्ये सुमो गाडीतील चालक बाळासाहेब केंगार (वय 35), राजू गेजगे (30) हे जखमी आहेत. क्रूझरमधील चालक रामचंद्र गरड (40) हे किरकोळ जखमी आहेत. इतर जखमींची नांवे कळू शकली नाहीत. आरवडेतील युवकांनी शासकीय रुग्णवाहिका व खासगी वाहनांतून जखमींना रुग्णालयात हलविले.
आरवडे (ता. तासगाव) येथे पूर्व दिशेला असणार्या पुलाजवळ दोन जीपसह तीन वाहनांचा समोरासमोर तिहेरी मोठा अपघात झाला. यामध्ये एकूण बारा जण जखमी झाले, तर तीन प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. यामध्ये तिन्ही गाड्यांचे मोठे नुकसान झाले असून, घटनास्थळी पोलिसांनी पंचनामा केला आहे.
तासगांवकडून आटपाडीकडे सुमो वाहन (एमएच 23 ई - 8341) निघाली होती. यावेळी सुमो (क्र. एमएच 10 सी 9706) व क्रूझर (एमएच 10 बीएम 8683) या दोन गाड्या बस्तवडे येथील वर्हाड घेऊन तासगावकडे निघाल्या होत्या. यावेळी सुमो गाडीने क्रूझरला मागील बाजूस धडक दिली. यानंतर समोरुन येणार्या सुमो गाडीला समोरुन जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जोरात होती की दोन्ही गाड्यांचे मोठे नुकसान झाले आहे, तर क्रूझर गाडी रस्त्याकडील गटारीत पलटी झाली. या अपघातात तिन्ही गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, यामध्ये 12 प्रवासी जखमी झाले आहेत, तर तीन प्रवासी गंभीर जखमी आहेत. यामध्ये सुमो गाडीतील चालक बाळासाहेब केंगार (वय 35), राजू गेजगे (30) हे जखमी आहेत. क्रूझरमधील चालक रामचंद्र गरड (40) हे किरकोळ जखमी आहेत. इतर जखमींची नांवे कळू शकली नाहीत. आरवडेतील युवकांनी शासकीय रुग्णवाहिका व खासगी वाहनांतून जखमींना रुग्णालयात हलविले.