सुलतानची 12 दिवसात 500 कोटींची कमाई
मुंबई, दि. 19 - सलमान खानच्या अनुष्का शर्मा यांचा सुलतान चित्रपट बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड कमाई करतांना दिसतो आहे. सलमान खानचा ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेल्या ’सुलतान’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर विक्रमी कमाई केली आहे. आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड मोडीत काढीत सलमान खानच्या ’सुलतान’ चित्रपटाने अक्षरक्ष धुमाकूळ घातला आहे. ‘सुलतान’ चित्रपटाने अवघ्या 12 दिवसांत तब्बल 500 कोटींची विक्रमी कमाई केली आहे.