11 जुगारींना अटक
नांदेड, दि. 10 - तालुक्यातील भोसी येथे तिरट्र नावाचा जुगार खेळताना शनिवारी भोकर पोलिसांनी धाड टाकून 11 जणांना अटक केल्याने एकच खळबळ उडाली .
9 जुलै रोजी दुपारी भोसी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या पाठीमागे तिरट्र नावाचा जुगार खेळत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाल्याने त्यांनी धाड टाकून 11 जणांना पकडले. एकूण पाच हजार रुपये,जुगाराचे साहित्य पोलिसांनी जप्त केले. पोलीस जमादार तारामुंगे यांच्या फिर्यादीवरून आरोपी अनिल गायकवाड,विश्वनाथ सरपाते ,गौरवनाथ पोफळे ,शादुल्ला पिंजारी ,सदानंद पोफळे ,पुंडलिक सूर्यवंशी ,दादामिया पिंजारी,अशोक सरपाते ,सिद्धार्थ सरपाते ,पंकज देशमुख ,दिगांबर गायकवाड,यांच्या विरुद्ध गुन्हा नोंदवून अटक करण्यात आली.