माजी सैनिकाचे तहसील कार्यालयासमोर उपोषण
जामखेड । प्रतिनिधी । 07 - शेतातील वहिवाटीचा रस्ता अडविल्याने हा रस्ता कायमस्वरूपी मोकळा करून द्यावा या मागणीसाठी अरणगाव येथील माजी सैनिक काशिनाथ शिंदे यांनी तहसील कार्यलया समोर आपल्या कुटुंबासमवेत आमरण उपोषण सुरु केले आहे.
या बाबत अधिक माहिती अशी कि जामखेड तालुक्यातील अरणगाव येथील माजी सैनिक काशिनाथ दशरथ शिंदे वय 46 यांच्या मालकीची गट न 414,415,441,442,अशी मालकीची जमीन आहे सदर गटा मध्ये जमिनीच्या मशागतीसाठी जाणे येणे मालवाहतुकी साठी रस्ता नसून त्यांचा सदरील गट न 413,418,420. या बांधणे पूर्वी पासून आहे.असे असतानाही गट न 413,
418,420.च्या कब्जेदार मुसा इमाम शेख ,मकबूल उस्मान शेख , शब्बीर उस्मान शेख , रशीद अब्दुल शेख ,अयुब इमाम शेख , नवाज उमराव शेख ,लक्ष्मण नामदेव शिंदे , रा . अरणगाव यांनी अनाधिकाराने व बेकायदेशीर रस्ता बंद केला आहे . या मुळे माजी सैनिक शिंदे यांना शेतजमीन वहिवाट करण्यास त्रास होत असून त्यांचा लीम्बोनीचा बाग पाण्या अभावी जाळून चाललेला आहे.या मुळे त्या शेतात सध्या लिंबाच्या बागांसाठी ट्याकरणे पाणी नेण्यास रस्ता नाही.या बाबत या पूर्वीही तहसीलदार यांना लेखी निवेदन देऊनही कसलीच कारवाही करण्यात आली नाही .या कारणस्तव आज दि 6 जून रोजी पासून तहसील कार्यलया समोर आमरण उपोषणास माजी सैनिक काशिनाथ शिंदे यांनी आपल्या कुटुंबां समवेत आमरण उपोषणास सुरवात केली आहे तसेच जो पर्यन्त आम्हाला न्याय मिळत नाही तो पर्यंत हे उपोषण सुरुच ठेवणार असल्याचाही पवित्रा घेतला आहे .