महिला कॅबचालकाची आत्महत्या
बंगळूर, दि. 28 - बंगळूरमधील महिला कॅब चालकाने सोमावारी स्वत:च्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.
आंध्र प्रदेशमधील गुंटूर येथून भारती विराथ (वय 40) या शहरातील एका उपनगरात भाड्याने राहत होत्या. दरम्यान सोमवारी रात्री घरमालकाला भारती यांनी घरात गळफास घेतल्याचे आढळून आले. अशी माहिती संजय नगर येथील पोलिस निरीक्षक प्रकाश यांनी दिली. भारती या बंगळूरमधील महिला टॅक्सी चालक असून गेल्या दोन वर्षांपासून त्या उबेरशी संलग्न असलेल्या अँगल सिटी कॅब या ऑनलाईन वाहतूक संस्थेत कार्यरत होत्या‘, असे प्रकाश यांनी सांगितले.