रिमांड होम, विक्रीकर कार्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी
नाशिक, दि. 19 - भिमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव रिमांड होम, त्र्यंबकरोड, नाशिक येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाली.
सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मनपा माजी महापौर अशोक दिवे, प्रमुख पाहुणे म्हणून गं.पां. माने, अविनाश आहेर, राम ठकर, दर्शन चढ्ढा, एन.एस.पगार, सोनवणे गुरूजी आदि मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्तविक चंद्रकांत बोंबले, सुत्रसंचलन डॉ. श्याम दुसाने व आभार प्रदर्शन रेखा शेलार यांनी मांडले.
यावेळी माजी महापौर अशेक दिवे, गं.पां.माने, अविनाश आहेर, दर्शन चढ्ढा व राम ठाकूर यांची समयसूचक भाषणे झाली. हॅप्पी बर्थ डे टू यू... बाबासाहेब हॅप्पी बर्थ डे टू यू..., बोलो बोलो जयभीम, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो या घोषणा विद्यार्थ्यांनी दिल्यात.
सदर कार्यक्रम यशस्वी करण्याकरीता रेखा शेलार, चंद्रकांत बोंबले, भरत आहेर, डॉ. श्याम दुसाने, मिना पगारे, चंद्रकला ढवळे, जगदीश पावडे, दर्शन चढ्ढा, सविता आव्हाड, लक्ष्मीकांत निकम, मोहन जगताप, अंजली वैद्य, कविता गायकवाड, वंदना उन्हवणे यांनी परिश्रम घेतले.
महाराष्ट्र शासनाच्या विक्रीकर कार्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी
महाराष्ट्र शासनाच्या विक्रीकर विभाग, विक्रीकर कार्यालय, नाशिक येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती अतिशय उत्साहात संपन्न झाली.
सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एन.टी.डाके, विक्रीकर उपायुक्त तर प्रमुख पाहुणे म्हणून एस.ए.गांगुर्डे, विक्रीकर उपायुक्त, प्रकाश घोडे, जे.वाय.पुरकर हे मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्तविक अविनाश आहेर, सूत्रसंचलन पैगंबर मणियार, आभार प्रदर्शन दुरीत पाटील यांनी केले.
कार्यक्रम यशस्वीतेकरीता मच्छिंद्र दोंदे, माधव बोरसे, हरिश देवरे, अण्णा चव्हाण, आव्हाड मॅडम, संदाणे मॅडम यांनी परिश्रम घेतले.