रामनवमी निमित्त महिलाची मोटार सायकल रॅली
बुलडाणा, दि. 18 - श्रीराम नवमीनिमीत्त कारंजा चौकातील दुर्गा मंदिरापासुन महिलांच्या टु- व्हिलर रॅलीला सुरुवात झाली. यारॅलीत स्त्री- भुणहत्या जनजागृती, पर्यावरण जनजागृती, पाणी वाचवा जनजागृती करणारे फलक प्रत्येक टु व्हिलरकडे लक्षवेधुन
घेत होते. विशेष म्हणजे या रॅलीचे नेतृत्व जि.प.च्या सीईओ. दिपा मुधोळ, अॅड.शर्वरी रविकांत तुपकर, सौ.मृणालिनी हर्षवर्धन सपकाळ, डॉ. वैशाली गजानन पडघान, सौ.अंजली परांजपे यांनी केले.
या रॅलीत सौ.विजया राठी, डॉ.सौ.अस्मिता चिंचोले, सौ.अलका पाठक, सौ.प्रशताई कविमंडन, सौ.ढोले ताई, सौ.किर्तीताई देशपांडे, सौ.निलम खोत, सौ.शर्वरी तारे, सौ.दिशाताई चोपडे, सौ.स्वामीनी बनसोडकर, सौ. स्वातीताई देशपांडे, सौ.मुक्ताताई पाटील, सौ.शिल्पाताई जोशी सह अनेक महिला भगिणींनी सहभाग घेतला. पुढे पेशवाई व भाग्योदय ढोल पथक होते. रॅलीचा शुशरंभ कारंजा चौक, दुर्गादेवी मंदीरापुढून झाला व शहरातील विविध चौकांना फेरा घालून तेथेच रॅलीचा समारोप झाला.