नूतन जि.प.सदस्य नेमाणेंची पेढेतुला
हातगाव, दि. 21 - नुकत्याच पार पडलेल्या चापडगाव जिल्हा परिषद पोटनिवडणुकीमध्ये राष्ट्रवादी कॉँग्रेसचे शिवाजी नेमाणे हे विज़यी झाल्याबद्दल त्यांची शिवसंग्राम पक्षाचे शेवगाव तालुकाप्रमुख नवनाथ इसारवाडे यांच्या वतीने चापडगाव येथे पेढेतुला केली करण्यात आली. जि.प.सदस्य अशोक आहुजा यांच्या रिक्त झालेल्या जागेवर चापडगाव जिल्हा परिषदेसाठी 7 गावांचा जि. प. गट तयार करून निवडणूक घेण्यात आली.
निवडणुकीत राष्ट्रवादीने चापडगावचे माजी सरपंच शिवाजी नेमाणे यांना उमेदवारी दिली होती. निवडणुकीत नेमाणे यांच्या विज़याने भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात असलेला हा गट राष्ट्रवादीच्या ताब्यात आला आहे. या निवडणुकीकडे संपूर्ण तालुक्यासह जिल्ह्याचे लक्ष लागले होते. मतदारांनी स्थानिक उमेदवारास संधी दिली. निवडणुकीत शिवाज़ी नेमाणे विज़यी झाल्यास त्यांची पेढेतुला करण्याचे शिवसंग्रामचे तालुकाप्रमुख नवनाथ इसारवाडे यांनी जाहीर केले होते. त्यानुसार नेमाणे यांची पेढेतुला करण्यात आली. या वेळी राष्ट्रवादीचे तालुकाप्रमुख कैलासराव नेमाणे, संजय शिंदे, निजामभाई पठाण, ज्ञानदेव कातकडे, हनुमान पातकळ, रामेश्वर कातकडे, अरुण आंधळे, अण्णासाहेब गोरे, शहादेव पातकळ, भारतभाऊ पातकळ, राम अंधारे, महेश गोरे, बबन कुरेशी, गोरे गुरुजी, मधू चांडक, अर्षद शेख, राजू पातकळे, तेलोरे गुरुजी, लहानू भिसे, मुकेश मानकर, सदाशिव दराडे, श्री. विघ्ने, अप्पा मडके, भागचंद शिरसाठ, चंदू लहासे, बंडू नेमाणे, नाना गोरे, बापूराव मडके, दिलीप पातकळ, माऊली क्षीरसागर, चॉँद फिटर यांच्या कार्यकर्ते उपस्थित होते.