बिझनेसमनबरोबर उर्मिलाही अडकली विवाह बंधनात
मुंबई, 03 - बॉलीवूड अभिनेत्री प्रीती झिंटा पाठोपाठ आता उर्मिला मातोंडकरनेही लग्न केले आहे.
काश्मिरमधला बिझनेसमन आणि मॉडेल मोहसिन अख्तर मीर याच्याबरोबर उर्मिला विवाह बंधनात अडकली. चकाचक आणि बॉलीवूड सेलिब्रिटींची मांदियाळी टाळून उर्मिलाने अतंत्य साध्या पद्धतीने लग्न केले. या लग्न सोहळ्याला बॉलीवूडमधून फक्त मनिष मल्होत्राच उपस्थित होता.