सुरक्षा रक्षकांची वेतनवाढीसाठी निदर्शने
सातपूर/प्रतिनिधी। 30 - सुरक्षा रक्षकाना दरमहा किमान वेतन आठरा हजार रूपये द्यावे विद्युत् पारेषण कँपनीमध्ये काम करत असलेल्या सुरक्षा रक्षकाना वाढीव् वेतन व् फरक मिळावा तसेच ग्रामीण भागात कार्यरत असलेल्या सर्व सुरक्षा रक्षकाना ई एस आय दवाखाना उपचारसाठी लागु करावा जिल्हाधिकारी कार्यालयसमोर जोरदार निदर्शने कामगारांनी केले. मागण्या निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर
यांना भारतीय सुरक्षा रक्षक कामगार सेनेचे जिल्हा प्रमुख सचिन राऊत रमेश पराडे राहुल थोरात भा ऊसाहेब भोसले सह शिष्ट मं ड ळ यांनी दिले
निवेदनात म्हटले आहे नाशिक जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळात कार्यरत असलेल्या सुरक्षा मंडळा कडून जेमतेम 6 ते 7500 हजार वेतन दिले जाते महगाई च्या काळात एवढ्या कमी वेतनात कुटुंबाचा गाड़ा चालवा लागतो मुलाच्या शिक्षण तरी कसे होणार असा प्र श्न शि ष्ट
मंडळाने यावेळी केला महगाई च्या काळात सुरक्षा रक्षकाना किमान वेतन दर महा 18000 रूपये देण्यात यावे तसेच नाशिक विद्युत् पारेषण कँपनी मध्ये असलेल्या नाशिक जिल्हा सुरक्षा रक्षकाना 3वर्ष उलटून ही वाढीव वेतन मिळत नाही राज्य सरकारने 2एप्रिल 2013 पासून 1300 रूपये वेतन वाढ मंजुर केली आहे सरकारी निमसरकारी नगरपालिका कँ पन्या आस्थापन येथे कार्यरत असलेल्या सुरक्षा रक्षकाना वाढीव वेतन मिळत आहे विद्युत् पारेषण कँपनीत कार्यरत असलेल्या सुरक्षा रक्षकाना वाढीव वेतना मिळणे बाबत प्र प्रतीक्षा करावी लागत आहे वाढीव वेतन त्वरित लागु करा व् मागील फरक देण्यात यावा ग्रामीण भागात कार्यरतसुमारे 700 ते 800 सुरक्षा रक्षकाना सुरक्षा मंडळा कडून दवाखान्याची सेवा मिळत नाही त्याच्या उपचाराची सुविधा ई एस आय मार्फत लाभ मिळण्यात यावा तसेच वेतन दर महा व् वेळेत देण्यात यावे निवेदनावर भारतीय सुरक्षा रक्षक कामगार सेना जिल्हा प्र मुख सचिन राऊत राहुल थोरात रमेश पराडे परेश गोसावी भाऊ साहेब भोसले माधव भामरे संजय गुंजाळ सोमनाथ शेळके सोमनाथ उफाडे जी डी चव्हाण जीतू मोरे अदि सह सुरक्षा रक्षक कामगार नि र्दशन कार्यक्रम प्रसं गी उपस्थित होते.