Breaking News

स्त्री हिच संपूर्ण परीवर्तनाची घटक ः सविता सकट


 श्रीगोंदा । प्रतिनिधी । 04 - आज समाजात स्त्री हिच संपूर्ण परीवर्तनाची घटक असून मुलगी हिच वंश चालू शकते तिच्या मुळे कुटुंब समाज देश राष्ट्र विकासाकङे वाटचाल करू शकते असे प्रतिपादन ङाँ बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या समाज दूत सविता सकट यांनी केले .
श्रीगोंद्या शहरात सावित्रीबाई फुले यांची जंयती भाजपा महिला शहर अध्यक्षा जयश्री कोंथीबीरे यांनी कार्यक्रमाचे अयोजन केले होते.
 या कार्यक्रमाच्या अध्यक्ष पदी विजयाराजे शिंदे कन्या विदयालयाच्या मुख्याध्यापिका गायकवाड या होत्या. यावेळी व्यास पीठावर तहसिलदार वंदना  खंरमाळे, पंचायत समिती उपसंभापती संध्या जगताप, अनुराधा ठवाळ, जयश्री कुंलथे, कांताबाई नेटके हे प्रमुख मान्यवर उपस्थीत होत्या.
 यावेळी सकट म्हणाल्या सावित्रीबाई फुले यांनी महिलाना शिक्षण देण्यासाठी संघर्ष करून दारोदारी शिक्षणाची मोर्हतमोङ रोऊन महिलाना शिक्षण दिल्यामुळे आजची महिला सिपाई पदा पासून राष्ट्रपदी पदा पर्यत विराजमान झाले आहेत त्यामुळेच साविञी बाई फुले यांचे विचार तळागळापर्यत पोहवचावा असे आवाहन सकट याँनी केले यावेळी कार्यक्रमाच्या आध्यक्षा गायकवाड यांनी सांगितले की आशा महामानवाच्या जंयती अयोजित करून त्यांचे विचार आजच्या स्ञी पर्यत पोहचवा म्हणजे एक स्ञी बदल घङवू शकते या कार्यक्रमात आयोजक जयश्री कोंथीबीरे यांचे कौतुक करून सर्व मान्यवरांनी सत्कार केला या कार्यक्रमास जिल्हा बँक संचालक दत्ता पानसरे ,काग्रेस युवा जिल्हा अध्यक्ष हेंमत ओगले ,शिवसंग्रामचे जिल्हा सरचिटणीस मच्छींद्र सुद्रीक , कर्जत  नःपः नगरसेवक बापूराव नेटके, भाःजःपाः जिल्हा सरचिटणीस संतोष लगङ , भाऊसाहेब गोरे ,यांचा भव्य सत्कार भाःजःपाःनेते बंङू कोथीबीरे यानी केला या कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थीचा सत्कार केला.
तसेच अनुराधा ठवाळ, जयश्री लोखंङे,जांलीदर घोङके, मुंकुद सोनटक्के ,यादिचे भाषणे झाली या कार्यक्रमास लोहकरे साहेब, विजय कांरङे इः उपस्थीत होते चंदन घोङके यांनी सुञसंचालन केले आभार जयश्री कोंथीबीरे यांनी मानले