Breaking News

सुशांत सिंह राजपूत शानदार : अनुपम खेर


मुंबई 4 - नीरज पांडेच्या दिग्दर्शनात क्रिकेटर एम एस धोनीवर होणारा बायोपिक ’एम एस धोनी : द अनटोल्ड स्टोरी’च्या शूटिंगमध्ये व्यस्त प्रख्यात अभिनेता अनुपम खेर म्हणाला, सुशांत सिंह राजपूत उत्कृष्ट अभिनेता आहे. सुशांत चित्रपटात महेंद्र सिह धौनीची भूमिका साकारत आहे. धौनीच्या वडिलाची, पान सिंहाची भूमिका साकारत असलेल्या अनुपम खेरने टि्वटरवर लिहिले की, त्याने सुशांतसोबत एक महत्वपूर्ण दृश्य केले आहे. अनुपमने लिहिले, ’’काल रात्री एसएसआर (सुशांत सिंह राजपूत) सोबत एक महत्वपूर्ण दृश्य केले. तो उत्कृष्ट आहे.’’ दोन्ही अभिनेता सध्या रांचीमध्ये चित्रपटाचे शूटिंग करीत असून
हा चित्रपट पुढील वर्षी रिलीज केला जाईल.