फेबुवारी महिन्याचा प्राधान्य कुटूंबांच्या लाभार्थीचा तालूका निहाय अन्नधान्याचा पुरवठा जाहीर
जालना, 10 - जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्याकडून (नियमित) योजनेतील फेबुवारी 2016 चा प्राधान्य कुंटूंबाच्या लाभाथींर्ना अन्नधान्याचा पुरवठा देण्यासाठी जिल्हयातील तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या शासकीय गोदामात केला आहे. तसेच या योजनेतील पात्र लाभार्थ्यांना प्रती कार्ड गहू व तांदूळ वितरीत करण्याच्या सूचना सर्व तहसीलदार यांना केल्या आहेत. तालुक्यातील शासकीय गोदामावर पुरवठा करण्यात आलेला गहू, तांदुळाचा तपशील तालुकानिहाय
जालना (ए.आर) शासकीय गोदामावरील 269104 लाभार्थ्यांसाठी 8074 क्कि्ंटल गहू, 5381 क्कि्टल तांदूळ, जालना टीएफ (बदनापूरसाठी) या शासकीय गोदामावरील 101722 शिधापत्रिकाधारकांस 3052 क्कि्ंटल गहू, 2034 क्विंटल तांदूळ,भोकरदन शासकीय गोदामावरील 199168 शिधापत्रिकाधारक 5976 क्विंटल गहू, 3983 क्कि्ंटल तांदूळ, जाफ्राबाद- शासकीय गोदामावरील 107765 शिधापत्रिकाधारकास 3233क्कि्ंटल गहू, 2155 क्कि्ंटल तांदूळ, परतूर- शासकीय गोदामावरील 108050 शिधापत्रिकाधारकास 3242 क्कि्ंटल गहू, 2161 क्कि्ंटल तांदूळ, मंठा- शासकीय गोदामावरील 110306 शिधापत्रिकाधारकास 3310 क्कि्ंटल गहू, 2206 क्कि्ंटल तांदूळ, अंबड- शासकीय गोदामावरील 160808 शिधापत्रिकाधारकास 4825 क्कि्ंटल गहू, 3216 क्कि्ंटल तांदूळ आणि अंबड टीएफ (घनसावंगीसाठी) शासकीय गोदामावरील 139250 शिधापत्रिकाधारकास 4178 क्कि्ंटल गहू .2784 तांदूळ.