Breaking News

‘पद्मशाली’तर्फे गुणवंतांचा गौरव


संगमनेर : येथील पद्मशाली समाज मंडळाच्यावतीने मार्कंडेय मंदिर, रंगारगल्ली येथे गुणवंत विद्यार्थी गौरव समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी प्रा. एस. झेड. देशमुख, साईलता सामलेटी, प्रकाश वन्नम, गरसेवक हिरालाल पगडाल, माजी नगरसेवक सिद्राम दिड्डी, अरूण अमृतवाड आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन संतोष अंकाराम, प्रकाश वन्नम, साईसुधा वन्नम यांनी केले. मंडळाचे खजिनदार दिनेश दासरी यांनी आभार मानले.