Breaking News

त्या’ नियमाविषयी नाराजी


शिर्डी : नगरपालिकेने नगर मनमाड महामार्गावर चार चाकी वाहन उभे गाडी करायचे नाही. अन्यथा संबंधितांकडून ५०/- रुपयांची पावती वसूल करण्याचा नवा नियम काढला आहे. यामुळे नगर-मनमाड महामार्ग नगरपालिकेच्या ताब्यात कधी आला? परिवहन कार्यालय चार चाकी वाहनधारकांकडून रोड टँक्स कशासाठी घेते? असा सवाल वाहनधारकांमधून उपस्थित होत आहे.