Breaking News

बंदुकीचा धाक दाखवत मारहाण



मुलीस फू स लावून पळवून आणल्याच्या संशयावरुन नात्यातील पाच जणांनी बंदुकीचा धाक दाखवून सिध्दार्थनगर येथील युवकास पळवुन नेले. नगर - दौंड रोडवरील एका ढाब्याच्या पाठीमागे सहा जणांनी त्यास बंदूकीचा धाक दाखवत लोखंडी रॉड, लाकडी काठ्यांनी त्याला बेदम मारहाण केली. मारहाणीनंतर जखमी अवस्थेत तरुणास दिल्लीगेट येथे आणून टाकले. या घटनेनंतर मुलाच्या चुलत्याने पोलिस गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास तोफखाना पोलिस करत आहेत.