Breaking News

नगर शहरातील डॉक्टरची आत्महत्या.

नगर शहरातील मार्केट परिसरात असणाऱ्या फाटके हॉस्पिटल येथे डॉ. महेश राऊत यांनी आत्महत्या केली आहे.त्यांच्याजवळ एक चिठ्ठी आढळून आली असून त्यामध्ये त्यांनी आपण आर्थिक कारणांमुळे आत्महत्या करत आहोत, असे चिठ्ठीत लिहले आहे.