वंचित घटकांच्या नेत्रोपचारासाठी स्वस्त, अत्याधुनिक तंत्रज्ञान शोधण्याचे राज्यपालांचे आवाहन
बाराव्या आंतरराष्ट्रीय 'अॅडव्हान्सेस इन ऑप्थॅल्मोलॉजी’ काँग्रेसच्या आणि इंटरनॅशनल अकॅडमी फॉर अडव्हान्सेस इन ऑप्थॅल्मोलॉजीच्या 24 व्या वर्धापन दिनानिमित्त इंडियन अकॅडमी ऑफ अडव्हान्सेस इन ऑप्थॅल्मोलॉजीकडून आयोजित "आयऍडव्हान्स 2018" काँग्रेस या कार्यक्रमात श्री. राव बोलत होते.
