वेंगुर्ले येथील श्री केपादेवी पूर्ण प्राथमिक शाळेच्या अमृतमहोत्सवाचे आयोजन
नवी मुंबई, दि. 06, मे - वेंगुर्ले मुठवाडी येथील श्री केपादेवी पूर्णप्राथमिक शाळेचा अमृतमहोत्सव होणार आहे. दि.7 व 8 मे रोजी याचे आयोजन करण्यात आले आहे. याबाबत वेंगुर्लेयेथुन मोठ्या संख्येने मुंबई, नवी मुंबई,ठाणे,पुणे,पालघर जिल्ह्यात स्थायिक झालेल्या माजी विद्यार्थ्यांना कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
1943 साली या शाळेची स्थापना झालेली आहे. त्यासाठी शाळेचे आजी माजी विद्यार्थी व शिक्षक यांना एकञ आणून अनेक कार्यक्रमांचे आयोजन केलेले आहे. त शाळेच्या आजी-माजी विद्यार्थ्यांनी या सोहळ्याला उपस्थीत राहून आपल्या शाळेच्या प्रगतीसाठी हातभार लावावा.
मुलांच्या सर्वांगिण विकासासाठी वा शाळेच्या गुणवत्ता वाढीसाठी या अमृतमहोत्सवी वर्ष निमित्ताने अनेक शैक्षणिक उपक्रम राबवले जाणार आहेत. त्यासाठी शाळेच्या आजी-माजी विद्यार्थ्यांच्या सहकार्याची नित्तांत गरज आहे. या कार्यक्रमा विषयी अधिक माहितीसाठी गणेश कांबळी 9920053633 व रमण गिरप -7768982515 यांच्याशी मुंबई,पुण्यातील माजी विद्यार्थ्यांनी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.