स्वीट मार्ट व्यावसायिकांना 15 हजारांचा दंड
पुणे, दि. 05, मे - प्लास्टिक पिशव्यांचा साठा करणा-या चिंचवड परिसरातील तीन स्वीट मार्टवर कारवाई करत महापालिकेच्या ’ब’ क्षेत्रीय कार्यालयामार्फत 15 हजार रुपयांचा दंड वसूल क रण्यात आला.लिंकरोड येथील धनलक्ष्मी स्वीट, कृष्णा स्वीट व वैभव स्वीट या दुकानांना प्रत्येकी पाच हजार रुपये दंड ठोठावण्यात आला.