Breaking News

मुख्यमंत्र्यांना उद्योगमंत्र्यांचे आव्हान !

रत्नागिरी जवळील नाणार तेल शुध्दीकरण प्रकल्पावरून शिवसेना आमने सामने आली आहे. भूसंपादनाची अधिसूचना रद्द करण्याचा अधिकार मंत्र्याला नाही, असा दावा काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला असतानाच मंगळवारी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी सचिवांना याबाबतचे पत्र दिले आहे. आता ते लवकरच प्रस्ताव सादर करतील असे सांगून मुख्यमंत्र्यांना आव्हान दिले आहे.