Breaking News

मंडळ अभियंत्यांचा माहिती देण्यास नकार.

टेलिफोन कार्यालयात लागलेल्या आगीत कोणत्या वस्तू जाळल्या ? किती नुकसान झाले ? आग कशी लागली ? पोलीस स्टेशन ला नोंद केली का ? आदी माहिती मंडळ अभियंता एस बी बहिर यांना भ्रमणध्वनी वरून विचारली असता त्यांनी माहिती देण्यास नकार दिला ? इशू करू नका ? तुम्हाला कुणी सांगितले आग लागली ? असे सांगून माहिती देण्यास नकार दिला.