कठुआ घटनेतील आरोपींना फाशी द्या -पोलिसांना निवेदन
जम्मू- काश्मीर, उत्तर प्रदेश व गुजरात राज्यातील अत्याचाराच्या घटनेचा तिव्र निषेध करत पारनेर तालुक्यातील सुपा येथिल ग्रामस्थांनी सुपा पोलिस स्टेशनचे पोलिस निरिक्षक राजेंद्र पाटील यांना निवेदन निवेदन दिले.
कठुआ येथे एका 8 वर्षाच्या चिमुरडीवर निर्दयीपणे सामुहिक अत्याचार करून तिची निघृन हत्या करण्यात आली. तसेच उन्नाव व गुजरातमध्ये झालेल्या अत्याचाराच्या घटनांमुळे माणुसकीला काळिमा फासला गेला. यामध्ये जे आरोपी सामिल असतील त्यांना फाशीची शिक्षा होण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
यावेळी योगेश रोकडे, स्वप्नील घुले, सिराज शेख, शाहरूख शेख, सय्यद रामिज, इम्रान शेख, मेहबूब शेख, अमोल मोकाटे, फिरोज शेख, अतिफ शेख, फारूक शेख, अश्राब शेख, साहेल शेख, मनसूर शेख, अलताब शेख, समिर शेख, नितीन जाधव, मोझीम शेख, समिज शेख आदी उपस्थित होते.

Post Comment