नेवासा पंचायत समितीच्या वतीने भीमजयंती साजरी
नेवासा(प्रतिनिधी)- डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी शिका, संघटित व्हा, संघर्ष करा असा मूलमंत्र बहुजन समाजाला दिला त्यांनी दिलेल्या संदेशाप्रमाणे जीवनात आचरण करण्याचा प्रयत्न करा, असे आवाहन पंचायत समितीच्या सभापती सुनिता गडाख यांनी केले.
नेवासा पंचायत समितीच्या वतीने महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची 127 वी जयंती निमित्ताने आयोजित कार्यक्रमात गडाख बोलत होत्या.यावेळी सुधाकरराव मुंडे, उषाताई गोर्डे, उपनगराध्यक्ष नंदकुमार पाटील, दिलीप सरोदे,पंचायत समितीचे सदस्य रावसाहेब कांगुणे,विक्रम चौधरी,भाजपचे अनिल ताके, पोपट जिरे लक्ष्मणराव जगताप,अॅड के.एच.वाखुरे, बाळासाहेब नवले बापूसाहेब नवले बापूसाहेब गायके नारायण लोखंडे, कडूबाळ गायकवाड, गणपत मोरे,रामभाऊ केंदळे उपस्थित होते. सूत्रसंचालन सुधीर चव्हाण यांनी केले तर रामभाऊ केंदळे यांनी आभार मानले.