केडगाव शिवसैनिक हत्याकांड प्रकरणातील प्रमुख सूत्रधार काँग्रेस नगरसेवक विशाल कोतकरला कामरगाव परिसरातून अटक झाली असून विशाल कोतकर सह आतापर्यंत 9 जण अटकेत आहेत .केडगाव येथील मनापाच्या पोटनिवडणुकीत दोन शिवसेना कार्यकर्त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती.