राहुरीत राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने निषेध
राहुरी वि. प्रतिनिधी - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अहमदनगर शहराचे आ. संग्राम जगताप, विधानपरिषद आ. अरुण जगताप, रयत शिक्षण संस्थेचे उत्तर विभागाचे अध्यक्ष व माजी आ. दादा कळमकर तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्यावर दाखल करण्यात आलेल्या खोट्या गुन्ह्यांचा राहुरीत राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने
निषेध करण्यात आला. तसेच हे गुन्हे मागे घेण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली. यासंदर्भात बुधवारी {दि. ११} सकाळी अकरा वाजता तहसील कार्यालय राहुरी आणि पोलीस स्टेशन राहुरी येथे राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष अमृत धुमाळ, प्रांतिक सदस्य शिवाजीराजे गाडे , माजी जि. प. अध्यक्ष अरूण कडू, अजित कदम यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवार्दी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आदींनी तहसिलदारांना निवेदन दिले. यावेळी
किशोर जाधव, जितेंद्र इंगळे , जिल्हा उपाध्यक्ष अॅड. भाऊसाहेब धर्माजी पवार, शिवाजी सागर, विजय कातोरे, जयंत सुपेकर, वसीम सय्यद, किशोर भांड, अशोक मुसमाडे, दिलीप गोसावी, बाळासाहेब लटके आदी उपस्थित होते. निवासी नायब तहसिलदार श्रीमती चौधरी यांनी निवेदन स्विकारले.