धानोरेत विविध कामांचा उत्साहात शुभारंभ
उत्तमराव दिघे यांनी प्रास्तविक केले. याप्रसंगी प्रवरा ग्रामीण संस्थेचे संचालक अॅड. अप्पासाहेब दिघे, सोपान दिघे, सरपंच मच्छिंद्र आल्हाट, डाॅ. पोपट दिघे, जयराम दिघे, बाळासाहेब दिघे, किरण दिघे, खंडू दिघे, सूर्यभान दिघे, बिजला पवार, बंटी कानडे, नामदेव दिघे, निवृत्ती दिघे आदी उपस्थित होते डाॅ. पोपट दिघे यांनी आभार मानले.