Breaking News

प्रवरासंगम येथेे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात

प्रवरासंगम प्रतिनीधी- प्रवरासंगम येथे ग्रामपंचायत कार्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी सरपंच राहुल पाटील यांच्या हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतीमेस पुष्पहार अर्पण करून मानवंदना देण्यात आली. याप्रसंगी गावातील आनेक मान्यवर उपस्थित होते यात वि.सेवा. सोसायटी चेरमन संदीप सुडके, ग्रामपंचायत सदस्य सुनील बाकलीवाल. नितीन भालेराव, संजय नजन , पाडुंरग काळे(दादा), ग्रामसेवक शेळके भाऊसाहेब, अरुण माळी , नितीन गायकवाड , शिवाजी पारखे ,सोमनाथ साठे, विजय पंडुरे , आद्रेश गायकवाड , सुदाम माळी , भाऊसाहेब फाजगे , आनेक लिपीक गणेश थोरात ग्रामस्थ उपस्थित होते. याप्रसंगी सरपंच राहुल पाटील, सुनील बाकलीवाल , संदीप सुडके , पाडुंरग काळे यांनी अभिवादनपर मनोगत व्यक्त केले.