शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार पारनेर तालुक्यातील निलेश लंके यांची हकालपट्टी करण्यात आली आहे.पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे हकालपट्टी केल्याची माहिती शिवसेना सचिव ,खासदार विनायक राऊत यांनी मुबंईतील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून पत्रकाद्वारे दिली आहे.
पारनेर - निलेश लंके यांची शिवसेनेतून हकालपट्टी.
Reviewed by Dainik Lokmanthan
on
09:57
Rating: 5