शाखा अभियंता दत्तु गितेच्या चुगलखोरीचे खासदारांना आव्हान
भिवंडी/प्रतिनिधी - शासनाचा शेकडो कोटीच्या गौण खनिज महसुलाची चोरी आणि ठाणे जिपच्या भिवंडी उपविभागाती शाखा अभियंता यांचे सोळा वर्षाचे वास्तव्य यांचा परस्पर असेल का? असेल तर काय आणि कसा? या विषयी ठाणे जिल्हापरिषदेसह सार्वजनिक बांधकाम विभागातही उलटसुलट चर्चा सुरू आहे.दत्तु गिते शाखा अभियंता असूनही जिल्हा परिषदेच्या प्रशासक ीय कामकाजावर प्रभाव टाकण्यात यशस्वी ठरल्याची चर्चा असून खासदार कपील पाटील यांच्या अधिकाराला आव्हान देणारा दत्तु गिते या शाखा अभियंत्याच्या कर्तृत्वाची चर्चा आज दिवसभर ठाणे जिल्ह्यात सुरू होती.
शासकीय सेवेत तीन वर्षात बदली हा नियम दत्तु गिते यांच्या सारख्या सामान्य शाखा अभियंत्याला स्पर्श करू शकला नाही याविषयी आश्चर्य व्यक्त होत असतांना सोळा वर्षात या शाखा अभियंत्याचे अनेक कारनामे चर्चेत आले आहेत.
ठाणे जिल्हा परिषदेच्या भिवंडी उपविभागातील शाखा अभियंता म्हणून कार्यरत असतांंना दत्तु गिते यांनी जिल्हा परिषदेचे प्रशासन आपल्या प्रभावाखाली आणण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या क्लुप्त्या वापरल्या.चुगलखोरी हा अवगुण ठासून भरलेल्या दत्तु गिते यांनी प्रतिस्पर्ध्यांची बदनामी करून त्याला नामोहरम करण्याचे तंञ वापरले.
ठाणे जिल्हा परिषदेचे कर्तव्यदक्ष मुख्य कार्यकारी अधिकारी किशोर राजेनिंबाळकर यांची दिशाभूल केल्यानंतर विद्यमान मुख्यकार्यकारी अधिकारी विवेक भिमनवार यांनाही वेड्यात काढण्यासाठी चुगलखोरीचे कौशल्य पणाला लावले.
सोळा वर्ष एकाच ठिकाणी कार्यरत रहाता यावे म्हणून दत्तू गिते यांनी प्रत्येक वेळी बदली प्रक्रीया सुरू असताना नवे कुभांड रचले.संभाव्य उत्तराधिकार्याची बदनामी करीत बदलीचा त्याचा हक्क डावलला.
शाखा अभियंता म्हणून नियुक्ती असतांना उपअभियंत्यांचा पदभार मिळावा म्हणून दत्तु गितेने या उपविभागात बदलून येणार्या उपअभियंत्याने प्रभार स्वीकारण्याआधी त्याला बदनाम करण्याचे षडयंञ राबवले.
खासदार कपील पाटील यांनी उपअभियंता सोनकुसरे यांची शिफारस करून भिवंडी उपविभागात त्यांची नियुक्ती निश्चित केली तेंव्हा देखील दत्तु गिते यांच्या चुगलखोरीची मांजर आडवी गेली.सोनकुसरे यांच्याविषयी बदनामीकारक प्रचार करून मुख्यकार्यकारी अधिकारी विवेक विभमनवार यांना त्यांच्याविषयी चुगली केल्याने सोनकुसरे यांचा बदली आदेश रद्द झाला.दत्तु गिते यांच्या या चुगलखोरीने खासदारांच्या अधिकारालाच आव्हान दिल्याने ठाणे जिपत दत्तु गितेची अनामिक दहशत पसरली आहे.
ठाणे जिल्हापरिषदेत दत्तु गितेच्या कर्तृत्वाचे गुलछर्ये
दत्तु गीते...एक शाखा अभियंता तब्बल सोळा वर्ष एकाच ठिकाणी आपल्या कर्तृत्वाचे गुलछर्ये उधळत आहे. भिवंडी उपविभागात शाखा अभियंता असलेल्या या दत्तुकडे तीन वर्षापासून चक्क उपअभियंता पदाचा पदभार आहे. महाराष्ट्रात शेती दुष्काळाच्या सावटाखाली आहे असे ऐकले होते, पण बांधकाम विभागातही उपअभियंत्यांचा दुष्काळ पडला आहे म्हणून महाराष्ट्र सरकार आणि ठाणे जिल्हा परिषद प्रशासन दत्तु गितेवर एव्हढे मेहेरबान झाले का?
तीन वर्षात एकही लायक उपअभियंता मिळाला नाही म्हणून दत्तु गितेला भिवंडी उपविभाग आंदण दिला का?
सोळा वर्ष एकाच ठिकाणी सेवा देणारा दत्तु गिते आहे तरी कोण? सोळा वर्षात एकदाही बदलीच्या प्रक्रियेतून दत्तु गिते कसा सुटला? कोण आहेत दत्तु गितेचे पाठीराखे? कर्तव्यदक्ष मुख्य कार्यकारी अधिकारी किशोर राजेनिंबाळकर यांनीही दत्तु गितेच्या प्रभावासमोर नांगी का टाकली? विद्यमान मुख्य कार्यकारी अधिकारी मुख्यमंत्र्यांचे खास दूत म्हणून ठाणे जिल्हा परिषदेत रूजू झाले असतांनाही विवेक भिमनवार दत्तु गितेला शरण का जातात?
नेमकी कुठल्या षडयंत्राची करणी केली दत्तु गितेंने? जिप प्रशासनाचे कुठले इंगीत आहे दत्तु गितेकडे? जिल्हा महसुल प्रशासनाचेही प्रपंच चालविण्याची ताकद असलेला या दत्तु गितेची कुंडली सादर करणारी लेखमाला...