Breaking News

राजाराम जंगल परिसरात झालेल्या चकमकीत 6 नक्षल्यांचा खात्मा


सोमवारी पोलिसांनी अहेरी तालुक्यात खांदला राजाराम जंगल परिसरात झालेल्या चकमकीत 6 नक्षल्यांना कंठस्नान घातले. यामध्ये दुर्दांत नक्षली नदुं याच्यासह 6 नक्षल्यांचे मृतदेह हस्तगत करण्यात आले आहेत. चकमकी वेळी अप्पर पोलीस अधीक्षक ए. राजा, डॉ. हरी बालाजी स्वतः उपस्थित होते अशी माहिती मिळाली आहे.