Breaking News

प्रवरा ग्रामीण औषध निर्माण शास्र महाविद्यालयातील विद्यार्थ्यास“टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस”कंपनीत नोकरी


प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या औषध निर्माण शास्र महाविद्यालयातील शिवप्रसाद खोसे या विद्यार्थ्याचे टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टी. सी.एस.) या नामांकित कंपनीत नोकरी मिळाली, अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुनील निर्मळ यांनी दिली.

पदवी अभ्यास क्रमातील विद्यार्थ्यांचे १३मार्च२०१८ रोजी झालेल्या इंटरव्हिवद्वारें बिझनेस प्रोसेस सर्विसया विभागात निवड झालीआहे.तसेच या विद्यार्थ्यास महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.निर्मळ तसेच प्लेसमेंट विभागाचे प्रमुख प्रा. एम. एच. कोल्हे व त्यांचे सहकारी प्रा. टी. पी. डुक्रे यांचे मार्गदर्शन लाभले. या विद्यार्थ्याचे राज्याचे विरोधी पक्षनेते नामदार राधाकृष्ण विखे पा., ज़िल्हा परिषद अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पा.डॉ. सर्जेराव निमसे , सेक्रेटरी भारत घोगरे पाटीलआणि संस्थेचे संचालक डॉ हरिभाऊआहेर यांनी कौतुक केले.