मिलिंद एकबोटे व संभाजी भिडेंना त्वरीत अटक करा भारिप बहुजन महासंघाची जिल्हाधिकार्यांकडे मागणी.
भीमा कोरेगाव दंगलीनंतर राज्यभर दलित संघटनेनी केलेल्या आंदोलनातील तरूण व नागरिकांवर केलेले गुन्हे तात्काळ मागे घ्यावेत, तसेच या दंगलीचे मुख्य सुत्रधार मिलिंद एकबोटे व संभाजी भिडे यांना अटक करावी तसेच दंगल प्रकरणी कार्यकर्त्यांचे नुकसान केलेले वाहनधारकांचे नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे शनिवारी निवदनाद्वारे भारिप बहुजन महासंघाच्यावतीने करण्यात आली आहे.
यावेळी भारिप बहुजन महासंघाचे माजी जिल्हाध्यक्ष अशोकराव सोनवणे, सुनिल शिंदे, जिल्हा उपाध्यक्ष दिलीप साळवे, भाऊसाहेब कोहकडे, सचिनभाऊ बडेकर, योगेश थोरात, सागर ठोकळ, अमोल भिंगारदिवे, कुनाल भिंगारदिवे, सागर चाबुकस्वार, शुभम जाधव, प्रताप भिंगारदिवे, सनि पडागळे, अकाश गायकवाड, संदिप पाखरे, पवन भिंगारदिवे, कुमार बनसोडे, कैलास पगारे, गणेश आडसुळे बाळू कसबे आदी उपस्थित होते. भीमा कोरेगाव येथील दंगलीचा निषेध करण्यासाठी दलित संघटनातील विविध तरूण रस्त्यावर उतरून निषेध केला, यावेळी त्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल करण्यात आले. मात्र या गुन्ह्यामुळे त्यांचे भावी आयुष्य उध्दवस्त होणार आहे, त्यामुळे सदरचे गुन्हे मागे घेण्यात यावेत, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.

निवेदनाद्वारे केलेल्या मागण्या
दि.1 रोजी झालल्या दंगल प्रकरणी राज्यातील दलित युवकांवर दाखल झालेले गुन्हे तात्काळ मागे घ्या.
दंगलीतील मुख्य सुत्रधार एकबोटे व भिडे यांना अटक करा.
दंगल प्रकरणी कार्यकर्त्यांच्या वाहनांची झालेली नुकसानभरपाई त्वरीत द्या.
महागाई निर्देशाकानुसार भारत सरकार शिष्यवृत्तीचे उत्पन्ननुसार सरसकट वार्षिक रुपये पाच लख करण्यात यावी व ती सर्व प्रवर्गात लागू करावी.
विद्यार्थ्यांचा निर्वा भत्ता दरमहा रु.1500/-करण्यात यावा.
ओ.बी.सी., व्ही.जे.एन.टी.,एस.बी.सी.,ह्या प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वाढवून सरसकट 100 करावे.