Breaking News

हनुमान जयंतीनिमित्त स्नेहनभोजन


पाथर्डी प्रतिनिधी - हनुमान जयंतीनिमित्त येथील विजय हनुमान मंदिर, कसबा पेठ येथे स्न्हेभोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. शहरातील कसबा पेठ येथे सालाबादप्रमाणे ज्ञानेश्वर कोकाटे मित्रमंडळ, यांच्या कसबा व्यायाम शाळा, न्यू कसबा मित्र मंडळ, पावन गणपती प्रतिष्ठाण, कसबा तरुण मंडळ व सर्व मित्र परिवाराने यासाठी पुढाकार घेतला. शनिवारी {दि. ३१} होत असलेल्या या कार्यक्रमास माजी नगराध्यक्ष अभय आव्हाड यांच्या हस्ते अभिषेक करण्यात आहे. गेली सात वर्षांपासून ज्ञानेश्वर कोकाटे हे आपल्या स्वखर्चाने हा कार्यक्रम करत आहेत.