श्रीरामपूर येथे रस्त्याच्या कामाचा शुभारंभ
श्रीरामपूर येथील प्रभाग क्रमांक 14 मधील तलाठी कॉलनी अंतर्गत पटेल यांच्या घरापासून दिनेश जाधव यांच्या घरापर्यंत तसेच परदेशी यांच्या घरापासून ते गणपती मंदिरपावेतोचा रस्ता काँक्रीटीकरण करणे या 8 लक्ष रुपये खर्चाच्या रस्त्याच्या कामाच्या उद्घाटन कृषी उत्त्पन्न बाजार समितीचे सभापती सचिन गुजर यांच्या शुभहस्ते झाले यावेळी ते बोलत होते.
यावेळी उपनगराध्यक्ष करण ससाणे, भाऊसाहेब डोळस, नगरसेविका भारती परदेशी, चंद्रकला डोळस, मुक्तारभाई शाह, किरण परदेशी, शशिकांत कडूस्कर , रंजना किरकिरे , नागवडे भाऊसाहेब, सुरेश गुंजाळ, दत्तात्रय बिबवे, संजय परदेशी, राजेंद्र कापडे, पडवळकर भाऊ, दिलीप गिरमे, प्रकाश साकी, रणजीत शेळके, बाळासाहेब सोनवण, दत्तात्रय पवार, अमोल लचके, नेवासकर, रवि देशमुख, नेटके, निपुंगे, ललीत कोठारी, कडूस्कर, आहेर, सोनवणे, जठाडेे, खांबेकर, गुंड, जोंधळे, गिरी, वावधने, भांबारे काका, युनूस पटेल, प्रशांत डावखर, प्रशांत लावरे, योगेश काळे, सनी सानप, गोपाल लिंगायत, अमोल शेटे, राजेश जोंधळे, पंजाबराव भोसले, राहुल बागुल, सुहास परदेशी, सुमीत आहेर, निलेश नागले, सागर दुपाटी, अशोक शेळके, पुजारी, इनामदार यांच्यासह प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.