अखिल भारतीय आंतरविद्यापीठ स्पर्धेसाठी तेवर,आसवालेची निवड
या खेळाडूंची निवड अखिल भारतीय आंतरविद्यापीठ स्पर्धेसाठी पुणे विद्यापीठ संघात निवड झाली आहे. चंदीगड येथे होणाऱ्या स्पर्धेत हे खेळाडू सावित्रीबाई फुले पूणे विद्यापीठाचे प्रतिनिधीत्व करतील. संस्थेचे अध्यक्ष अभय आव्हाड, उपाध्यक्ष अड सुरेश आव्हाड, प्राचार्य जी.पी. ढाकणे यांनी निवड झालेल्या खेळाडूचे अभिनंदन केले आहे.या खेळाडूंना शारीरिक शिक्षक संचालक प्रा.विजय देशमुख, प्रा. रमेश मोरगावकर, प्रा. सचिन शिरसाट यांनी मार्गदर्शन केले.