नवी मुंबई बंदला संमिश्र प्रतिसाद
नावी मुंबई, दि. 04, जानेवारी - भीमी-कोरेगाव हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला नवी मुंबईत संमिश्र प्रतिसाद लाभला. शहरातील शाळा व महाविद्यालये, एपीएमसी मार्केट काही प्रमाणात सुरू होती. रेल रोको व रस्ता रोको करत रबाले, तुर्भे, दिघा येथे संतप्त जमावाने ठाणे बेलापुर रस्ता रोको करुन आंदोलन केले.
तुर्भे येथे सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. रस्ता बंद करत असताना भीम सैनिक रस्त्यावर काठया घेऊन येणाड्ढया वाहनचालकांवर उगरत रस्ता बंद असल्याचे सांगत पुन्हा पाठवत होते. वाहनचालकांनी देखील कोपरखैरणे येथून ऐरोली कडे येणड्ढया अंतर्गत रस्त्याने प्रवास करण्यात सुरुवात केली.
ठाणे बेलापुर रस्ता बंद केल्यामुळे सकाळच्या वेळी एरोली टोल नाक्यावरुन रबाले पर्यत वाहतुककोंडी झाली होती. दुपारी 11 वाजण्याच्या सुमारास रबाले नाक्यावर रस्ता रोको आंदोलन करण्यात सुरुवात केली. सकाळी 9 वाजता ठाणे बेलापुर मार्गावरील दिघा येथे रस्ता रोको आंदोलनस सुरुवात केली. दुपारी 2.30 वाजेपर्यत रस्ता रोको आंदोलन क रण्यात आले. ठाणे बेलापुर मार्गावरील दिघा येथे रस्ता रोको आंदोलनामुळे रबाले मार्गी वाशी मुलुंड पुलामार्गी ठाणे कडे वाहनचालकांना सोडण्यात येत होते. ठाणे बेलापुर रस्ता बंद करण्यात आल्यालमुळे रस्त्यावर शुकशुकाट पसरला होता.