नगर ता प्रतिनिधी :- केडगाव प्रेस असोसिएशनच्या नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत नव्या पदाधिकार्यांची निवड करण्यात आली. अध्यक्षपदी नितीन देशमुख यांची निवड करण्यात आली. तर सचिव म्हणून योगेश गुंड यांची निवड झाली. उपाध्यक्षपदी प्रमोद पाठक यांची तर खजिनदारपदी संजय गाडीलकर यांची निवड करण्यात आली. या बैठकीस मावळते अध्यक्ष रविंद्र देशपांडे, बबनराव मेहेत्रे, मुरलीधर तांबडे, ज्येष्ठ पत्रकार भूषण देशमुख, महेंद्र कुलकर्णी, मिलिंद बेंडाळे, ओंकार देशपांडे आदी उपस्थित होते.
केडगाव प्रेस असोसिएशनच्या अध्यक्षपदी नितीन देशमुख
Reviewed by Dainik Lokmanthan
on
11:10
Rating: 5