नवी दिल्ली : उत्तर दिल्ली येथील रोहिणी आश्रमाचा संस्थापक वीरेंद्र देव दीक्षित कुठे आहे? अशी विचारणा करत दिल्ली न्यायालयाने या संस्थापकाबद्दल सीबीआयकडे अहवाल मागितला आहे. वीरेंद्र देव दीक्षितने अनेक मुलींना ओलिस ठेवले होते. यापैकी बऱ्याच मुलींना दीक्षितने त्यांच्या कुटुंबीयांविरोधात खोटी तक्रार दाखल करण्यास भाग पाडले. या प्रकरणी 'फाऊंडेशन फॉर सोशल एम्पॉवरमेंट' या खासगी संस्थेने न्यायालयात जनहित याचिका दाखल केली.
रोहिणी आश्रमाचा संस्थापक शोधा!.
Reviewed by Dainik Lokmanthan
on
14:15
Rating: 5