Breaking News

नागेबाबा मल्टी स्टेट कडुन पत्रकारांचा सन्मान


सोनई/ प्रतिनिधी / -दर्पण कार बाळ शास्त्री जांभेकर यांचा जन्म दिवस म्हणून पत्रकार दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. त्याच निमित्ताने सोनई नागेबाबा मल्टिस्टेट को, ऑप संस्थेच्या वतीने एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमातच नागेबाबा मल्टिस्टेट को, ऑप संस्थेच्या पदाधिकारी यांनी पत्रकारांना आमंत्रीत करुन त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला.